October 3, 2011

अगर तू ना मिलती !

अगर है कोई खुदा , तो 
करता हुं शुक्रिया उसका कि ,
उसने तुम्हे मुझसे मिलाया !
दगा , धोका होता है क्या
ना चलता पता मुझे कभी 
अगर तू ना मिलती !

             बिछडनेका गम , दिलका टूटना
             पता चला तुजसे मिलनेके बाद 
             रातोंका जागना , अकेले में रोना 
             तुनेही  मुझको सिखाया !

सारी दुनिया तो सिमटी है  सिर्फ धोकेमे 
आईणे के तरहा दिलवालों कि
होती नही किमत कोई 
दुनिया तो सिर्फ है 
तुझ जैसे दगाबाजो कि 
           ना चलता पता मुझे कभी 
           अगर तू ना मिलती !




September 5, 2011

मी भिजतोय पावसात चिंब , ओलाचिंब  . माझ्या घराच्या छतावर .
 तो बरसतोय सारखा  मुसळधार , अनाहूतपणे .
मी ही साचलेल्या पाण्यात मस्त लोळून त्याला आव्हान देतोय .....बरस रे !    बरस  ! .....
तसा तो आणखीनच पेटतोय ,   बरसतोय धुवांधार .....
मी डोळ्यांच्या पापनी वरून ओघळणाऱ्या थेम्भातून पाहतोय .
 तो बरसतोय . त्या काळ्याकुट अंधारात फक्त तो आणि मी .

मी हसतोय ,  त्याला बोट  दाखवून मी  सांगतोय  " एके दिवशी मी सुद्धा तिथे येऊन तुला सोबत करणार आहे  , तुज्यासारखा मी ही कुणावर तरी बरसणार आहे , अंगाखांद्यावर खेळणार आहे ".
 सांग मित्रा कधी बोलवातोस  ?  सांग  रे ! ................
तो फक्त हसतोय , आणखीनच हसतोय ..........................

July 15, 2011

आठवण करशील तर

आठवण करशील तर 
मोरपीस बनून येईल 
गालावर तुज्या हलकेच फिरून जाईल .

आठवण करशील तर 
गान बनून येईल 
ओठांवर तुझ्या सहज गुणगुणून जाईल .

विसरून जाशील तर
आठवण बनून येईल 
एकदा तरी डोळ्यात तुज्या 
अश्रू बनून येईल .

May 27, 2011

शिकवा



कोई शिकवा नही मुझे तुझसे
            खता मुझसे हुयी हो तो माफ करना ,
बेवफाई वक्त ने कि हमने या उसने
            या रब मेरे इसका तु ही इंसाफ करना !

कोई बंदिश नही कोई किसी से प्यार करे
            देख के आहें भरे , जीवन निसार करे ,
इकतरफा ये जुल्म करे और न्  इकरार करे
            मरे इंतजार मे अगले जन्म का इंतजार करे !

मेरे नसीब मे लिखा तेरा प्यार नही
            करिष्मा ऐ कुदरत यकिं नही मुझको ,
मेरी तऱ्हा कितने परवाने होंगे तेरी महफील मे
            ताजुब्ब नही जो रह ना सका तेरे दिलमे !

मै जाणता हुं नफरत नही मुझसे
             मेरे हालत मे साथ आने से डरती हो ,
फसला है मुझमे और तुममे क्योंकी
             तुम रूतबे पे मरती हो
              मै दिल पे मरता हुं !

वक्त ने अगर करम फरमाया
             आप खुद से शर्मसार होंगी
मै तो रो चुका बहुत अबतक
             सारी उम्र आप रोयेंगी

ये बददुआ नही दिलबर मेरे
             ये तो जिंदगी का सच है
अगर रुतबा और शान ही जिंदगी होती
             आज हालत अपनी ऐसी नही होती

प्यार और वफा खरीद सकता कोई
             न हिटलर बनता न अजातशत्रु हारता ,
चाहे कोई ये दुनिया ये शहर जलादे
पर इवा ब्राउन और आम्रपाली का
            वजूद कोण मिटा सकता है !!

May 11, 2011

बस एक लम्हा फिरसे जी ले !

एक आठ्वन चाळून घे ..........   हि कविता मला इमेल द्वारे मिळाली होती .बस त्याच कवितेचा हिन्दी अनुवाद करण्याचा हा प्रयत्न.


बस एक लम्हा फिरसे जी ले
नाव डूबनेसे पहले किनारा देख ले !
वो जो ले जाये तुझे नदियाँ पार
ऐसा सहारा ‌धुंद ले !!
समा जाऊंगा मै इसी सागरमे
आंखरीबार मुझे बाहोमे समा ले !!

रोना है जितना आज रों ले
तोडणी है जो कसमे तोड ले !
बस अब यांदे रह बची है मेरे पास
कुछ और चाहिये तो मांग ले !!

हर ख्वाब आज पुरा कर ले
आज आंखरी बार मुझे जी भरके देख ले !
कल तुझपर किसी और का हक होगा
यादे जो मिठाना है मीठा ले !!

नही मिलेंगे अलफाज फिरभी मिला ले
हर एक सफ़ॉ आज फिरसे पढ ले !
लम्हे तेरे जख्मोपे नमक छिडकते है
जाते जाते एक एक लम्हा फिरसे जी ले !!

May 6, 2011

" प्रेमातले पाऊल "

                                                          " प्रेम " हा शब्दच जणू कुण्या वेड्याने बनवला असेल अस मला नेहमी वाटत . मी ती वेडी कथा ऐकत होतो . तो अगदी जीव तोडून सांगत होता . एका वेड्या प्रेम कहाणीची शेवट कसा असू शकतो ? .  तो आणि ती एकमेकांवर प्रचंड करायची पण आता.......प्रेम ना ते वेडच शेवटी  .मला सहजच सुचल काय कस ते माहित नाही पण त्या ओळी आहेत .


" ऎकमेकांसाठी जीव देनारेच   
   आज ऎकमेकांच्या जीवावर ऊठले, 
    प्रेमातले दुसरे पाऊल
              आता त्यांनी टाकले. "

                                 

आप आये


आप आये मेरे जीवन मे

लगा बहारे फ़िरसे आयी

जी करता हॆ चुंमू राहों को

झलक आपकी जिधर से आयी !!


आप आये तो यॆ जाना

अच्छा नही था य़ुं मिट जाना

चला गया कोई दिल से

क्योंकि दिल मे था आपको आना !!



क्या बात होती अगर पहले मिल गये होते

अब तक तो गुलशन मे फूल खिल गये होते

फ़ासले जो है मुझमे और मेरी मंजिल मे

आपके प्यार के सहारे कब के मिट गये होते !!



आपका प्यार मिला लगता है संसार मिला

काटों का ताज मिले अब कॊई नही गिला

मै खुशनशीब हूं आपकी बाहों का हार मिला

ये न कहना गुमां हो गया मुझको अपने यार का

गम क्या गमों का पहाड भी , दुंगा हिला अब तों मैं !!

स्वप्न आणि अस्तित्व

                            "  स्वप्न आणि अस्तित्व "

ओठांवर  मस्त शीळ वाजवत आणि केस पुसतच बाथरूम मधून बाहेर पडलेल्या नितीन ची नजर किचन पोळ्या लाटत असलेल्या भाग्यश्री वर पडली .  केसांची बट सांभाळत पोळ्या करण्यातच ती गुंग होती . तीच ते रूप पाहून तो मनातच हसला . हळूच चोर पावलानी तिच्या मागे तो उभा राहिला . दोन्ही हातांचा तिच्या कमरेभोवती विळखा घालत ,  त्याने तिच्या खांद्यावर डोके टेकवले. त्याच्या स्पर्स्याने आणि सुगंधाने क्षणभर तीही शहारली .
                                                                            थोड्या मंत्रमुग्ध वेळाने हसून  ती  मोठ्या लडिवाळपणे म्हणाली " आज ऑफिस नाही काय ?"  तसा तो तिला आणखीनच बिलगला आणि हळूच म्हणाला  " आज इच्छा नाही .  I love you. "  ती मनातच हसली, पुन्हा क्षणभर सुखावली . " हो  का? " तसा तोही म्हणाला  " हो !" .    
                                                                            आता मात्र ती  लगेच सावरली  " देवू का ठेवून एक !" हातातलं बेलन वर करत आणि त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवत ती ओरडली . तसा तो थोडा मागे सरला,   तीच ते नाटकीय रूप पाहून मान तिरकस करून तिच्या डोळ्यांत  पाहू लागला . तिचे ते टपोरे डोळे त्याला खूपच आवडायचे. 
                                                                            आता मात्र त्याचा इरादा ओळखून ती पुन्हा ओरडली  " आता जातेस की ? ".  पण आज मात्र तो ऐकण्याच्या मुडमध्ये न्व्ताच . तिच्या कडे तिरकस पाहत तो पुन्हा हसला . तसी ती आणखीनच मागे सरली . तो आता  एक पाऊल पुढे टाकणारच ,  तोच  त्याच्या खांद्यावर एक हात पडला ..........................." नितीन.....  !  चल आता .  खूप झाल .  त्याच्या मित्रांनी त्याला आग्रह केला . तसा तो त्यांच्या कडे पाहून हसला . पहिले तो हसायचा  तर वातावरण मंत्रमुग्ध करायचा . पण आता त्याच ते हसण जीव घेणार वाटायचं . पण नितीन  हसून म्हणाला    " बस पेग आणखीन यार !  बस एक  पेग " .  बारच्या  त्या खुर्चीत तो आणखीनच लोळवला आणि आपल्याच धुंदीत म्हणाला .....

                                                             "बस एक लम्हा फिरसे जी ले .
                                                              नाव डूबनेसे पहले किनारा देख ले !
                                                              बस एक लम्हा फिरसे जी ले !

....................................................................................................................................................................

                                                                 एकाकी सुनसान रस्ता , काळाकुट अंधार आणि त्या रस्त्यावरून घामाने चिंब भिजलेली  भाग्यश्री  पळत सुटली सेरावैरा . कुणीतरी तिच्या मागे धावतेय . भयाण शांतते शिवाय त्या रस्त्यावर चीठ पाखरु हि तिला दिसत नाही आहे . ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतेय तस तिला जाणवतेय , तो आणखीनच जवळ येतोय . ती प्रचंड थकली पण  सार बळ लावून पळत आहे.  " कोण तो ? ".   का मागे लागला आहे ?. त्याचा चेहरा अस्पट दिसतोय पण ओळखीचा वाटतोय .

                                                                 आता ती थकली , घामाने चिंब भिजलीय . शरिरात ताकदच उरली नाही . आता तो कुठल्याही क्षणी आपल्याला गाठणार या विचाराने ती घाबरली . शेवटचा प्रयत्न ,  तिने पुन्हा   ताकद एकवटली , पायात बळ आणलाय आणि पळणारच त्यापूर्वीच त्याचा  हात तिच्या खांद्यावर पडला .मागे वळून न पाहताच ती जीव तोडून ओरडली   "  नितीन .......नितीन  ....नितीन  "

                                                                 घामाघूम झालेल्या आणि भेदरलेल्या भाग्यश्री ला जाणवलंय ती बेडवर उठून बसली आहे.  तिने एकदा स्वतःला चाचपल . तिचा गळा सुकलाय ,  तहानेने जीव व्याकुळ झालाय . तिने स्वतःला सावरत बाजूला नजर टाकली. नवरा आणि मुल शांत झोपली होती. तिच्या मनात एक भीतीची लहर येवून गेलीत्याला ओरडण्याचा आवाज तर गेला नाही ना ? .


                                ती हळूच उठली, किचन मध्ये आली . फ्रीज मधली थंड पाण्याची बाटली काढून तिने एक घोट घेतला . थोड पाणी अंगावरही सांडल तितकाच तिला गार वाटल .मग हॉल मध्ये येवून पंखा लावून जरा वेळ बसली .थोडा वेळ गेला, आता तिला बर वाटल .

                                लग्नापासूनच अस स्वप्न का पडत हेच तिला उमगत नव्हत . कोण तो मागे पाळणारा ? का लागलंय मागे ?. तिच्या मनात विचारांचे वादळ उठलय . तो , तो..  खूप जवळचा वातोय ? तिने आणखीनच जोर लावला स्वप्नाचा एक एक क्षण पुन्हा आठवला . तसी ती क्षणभर चमकलीहो  कदाचित तो.?....तो ? ... तोच .  ओठांवर त्याच नाव येताच ती प्रचंड शहारली .   तो नितीन ....हो नितीनच ...
                                  आता तिला गरगरायला लागल . तिला आठवल त्यांची शेवटची भेट .आठवल त्या भेटीत त्यांने  एकच म्हटलेलं वाक्य ...      
                         " शरीरापासून आत्मा कसा वेगळा करशील " 
क्रमशः .....