" प्रेम " हा शब्दच जणू कुण्या वेड्याने बनवला असेल अस मला नेहमी वाटत . मी ती वेडी कथा ऐकत होतो . तो अगदी जीव तोडून सांगत होता . एका वेड्या प्रेम कहाणीची शेवट कसा असू शकतो ? . तो आणि ती एकमेकांवर प्रचंड करायची पण आता.......प्रेम ना ते वेडच शेवटी .मला सहजच सुचल काय कस ते माहित नाही पण त्या ओळी आहेत .
" ऎकमेकांसाठी जीव देनारेच
आज ऎकमेकांच्या जीवावर ऊठले,
प्रेमातले दुसरे पाऊल
आता त्यांनी टाकले. "
0 comments:
Post a Comment