September 16, 2015

बेइमान पाउस असा

टप टप कोसळतोय

तिच्या माझ्या खोडकर 
भांडंणाची

सल अलगद काढून जातो


नितिन मालोदे