काय उरते शेवटी ??
मरासिम....नात माझ्या आत्म्याच आणि शरीराच ! रोजचाच त्रास आणि भांडण अंतरंग आणि बाह्य़रंगाच.. एक शोध यांना जोड्णाऱ्या नात्याचा..
March 15, 2021
काय उरते शेवटी ??
February 17, 2021
जगता जगता
जाता जाता एकदा जगून घ्यावे
February 16, 2021
रिस्क है तभी तो इस्क है
" रिस्क है तभी तो इस्क है " म्हणत आपल्या दमदार संवादाच्या आणि अभिनयाच्या जोरावर " scam 1992 - the harshad mehta story " हि websiries जागतिक top 15 मध्ये दाखल झाली . " मैं हिस्ट्री बनाना चाहता हूं और हिस्ट्री ऐसे ही नहीं बनती" या सारखे सवांद मनाचा ठाव घेतात . ८० आणि ९० च्या दशकात स्टॉक मार्केटला हादरवून टाकणारी सत्य घटनेवर आधारित हि कहाणी वेब सीरिजच्या माध्यमातून प्रत्येकानी पाहावी. खास करून मराठी माणसाने आवर्जून पाहावी.
share market त्यातील विश्व् , थक्क करणारे आकडे. अत्यंत गरीब परिस्थितील एक गुजराती तरुण पण तल्लख डोकं आणि प्रचंड अभ्यास आणि शून्यातून विश्व् निर्माण करण्याची प्रचंड इच्छशक्ती च्या जोरावर share market चा अमिताभ कसा होतो हा रोमांचक प्रवास खरंच पाहण्यासारखा आहे. शेअर बाजार ही एक खोल विहीर आणि या विहिरीत डुबकी मारून प्रचंड पैसे उभारले जाऊ शकतात फक्त धोखा पत्करता आले पाहिजे हि शिकवण हि webseries करून देते . जिथे आपण ढोर कष्ट करून जेमतेम पैसे कमवतो तिथे हे गुजराती , मारवाडी , सिंधी लोक हे फक्त तल्लक डोकं आणि धोका पत्करायचा वृत्तीमुळे अल्पावधीत करोडो रुपये कमवतात. प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच हि webseries पाहावी आणि याही क्षेत्रात अभ्यास करून विहिरीत उडी मारावी .
नितीन नारायणराव मालोदे
9960543438
Civil engineer & Architectural consultant
February 6, 2021
#लहानपण देगा देवा#
#लहानपण देगा देवा#
January 18, 2021
सूत्र
पतंग उडविताना नेहमी विचार येतो कि, पतंग जर बरोबर समतोल आपल्या मर्जीने उडत नसेल तर आपण पतंगाच्या सूत्राला वर किंवा खाली गाठ देऊन त्याचे सूत्र समतोल करतो आणि लगेच पतंग वर उंच आकाशात अगदी मस्त उडायला लागतो. जीवनाचं पण असं काही सूत्र नाही आहे का ???