मरासिम....नात माझ्या आत्म्याच आणि शरीराच ! रोजचाच त्रास आणि भांडण अंतरंग आणि बाह्य़रंगाच.. एक शोध यांना जोड्णाऱ्या नात्याचा..
पतंग उडविताना नेहमी विचार येतो कि, पतंग जर बरोबर समतोल आपल्या मर्जीने उडत नसेल तर आपण पतंगाच्या सूत्राला वर किंवा खाली गाठ देऊन त्याचे सूत्र समतोल करतो आणि लगेच पतंग वर उंच आकाशात अगदी मस्त उडायला लागतो. जीवनाचं पण असं काही सूत्र नाही आहे का ???