आमीर खान अरे आठवते का एके काळी ( आठ - नौउ मान्हीण्या) पूर्वी " अठीती देव भव " तूच मन्हात होता आणि अचानक तू आणि तुज्या बायको ( आणखी काही so called) माझहा साठी भारत असहिष्णुता झाला .
पण आताच दोन तीन महिन्यातच देश ( बिहार निवडणुका जाहीर झाल्यापासून ) असहिष्णु कसा झाला . एक दादरी आणि बिफ्फ प्रकरण काय झाल देश असहिष्णु झाल .
तुला आठवत कि नाही माहित नाही पण आपल्याच देशात काश्मीर मधे रोजच पाकिस्तानचे झेंडे फडकले जातात त्यावर कुणीही काहीच बोलत नाही .रोज आमचे काही जवान शहीद होतात तेव्हा तू आणि तुज्या सारखे तोंडातून एक शब्द शुधा कडत नाही .
कालपरवाच शहीद झालेले मेजर संतोष महाडिक नाव आठवल का ?? दादरी प्रकरणा नंतर तिथे अगधी राहुल गांधी ते अरविंद केजरीवाल येऊन गेले आणि देशासाठी शहीद झालेले परिवारा ला भेटण्यास आले ते फक्त माननीय परिकर .
आणि इतक होयून हि ती वीर पत्नी ठासून सांगते मी मझ्या पोरांना सेनात च पाठवील ! फरक असतो तो दृष्टिकोनात ..
२६ /११ चा मुंबई वर झालेला हल्ला आठवतो का तुला ? त्यावेळी तुज्या बायकोला आणि तुज्या सारक्या समस्त भूधीजीवना भारत असहिष्णु आणि असूरक्षीत नाही का वाटला . अरे जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यास आणि मदद करण्यास कोण पुढे आले रे .
कुठल्या तरी देशात काहीतरी मुस्लीम समाज्याच्या देवावर काहीतरी प्रकरण झाल . त्यांचा निषेद इथे भारतात करण्यात आला . आणि निषेद कसा तर रस्त्यावरच्या गाड्या फोडण्यात आल्या , पोलिसांना मारण्यात आले आणि कहर मंझे मुस्लिमांनी मुंबई चे अमर ज्योती जवान स्मारक चकक फोडण्यात आले आणि हा तमाशा साऱ्या देशाने उघड्या देशाने पहिला . तेव्हा तू आणि बाकी तुझा group आलीमिली गुपचिळी करून करून बसले होते . तेव्हा नवती का वादळी असहिष्णुता . कुणीहि निषेध म्हणून साधा पुरस्कार पण वापस केला नाही कि कुठलीही निषेधाचा मोर्चा नाही .
रजाकार सेनानी अक्षरश मुंबईत महिलां पोलीशाना मारलं तेव्हा नाही वादळी का देशात असहिष्णुता ????
आणखी आपल्या देशात खूप काही रोजच घडत पण आणि घडत आल पण अचानक देशात असहिष्णुता कशी निर्माण झाली ??
कारण आपल्याला असा प्रन्तप्रधान भेटला जो development चा विचार करतो . जो काळ्या पैशा वर प्रतिबंद आणत आहे आणि त्या साठी कायदा पण बनवला गेला आहे, कि जो गंगा शुद्धीकरण च्या गोष्टीत करत नाही त्यावर काम पण सुरु करतो कि, जो आपल्या मंत्र्यांना कामाला लावतो कि ज्याच्या काळात infrastructure development मंझे रोड आणि connective रस्ते वेगाने बनत आहे .
ज्याच्या दीड वर्स्याच्या काळात एकही घोटला नाही झाला . मोदिजी international level आज भारतच नाव जगापुढे आणत आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर आज साऱ्या जगाला आणि मुख्यातः तिथे राहणर्या भारतीयांना ' भारत एक super power ' आहे हे कळून चुकलय .
देशात असहिष्णुता ना वाढली आहे ना अराजकतेच वातावरण आहे . वातावरण असत ते फक्त news channel वाल्यांच आणि लोकांना मूर्ख बनवून निवडणुका जिंकण्याच .
तरीही तुला आणि तुज्या बायकोला वाटत असेल तर खुशाल देश सोडून निघून जाव .
नितीन मालोदे ( 24/11/2015)