आठवतय ...
त्या सकाळच्या मखमली थंडीत ,
त्या सकाळच्या मखमली थंडीत ,
तुझ माझ आईस्क्रीम खाण .
आणि....
आणि....
नदीच्या त्या विस्तीर्ण पात्रात ,
दोघांचच आंधळी कोथींबीर खेळण .
आठवतय ...
काळजी नाही रे तुला माझी म्हणत ,
काळजी नाही रे तुला माझी म्हणत ,
वाट पाह्ण्यावरून तुझ भांडण .
आणि....
ओसरल्यावर राग तुझा ,
मिठीत येऊन SORRY म्हणन .
आठवतय ...
सहज मला एक जखम झाली होती
समजल्यावर तुला
तू नाही नाही ते बोलली होतीस
तू नाही नाही ते बोलली होतीस
आणि....
मग जखमेवर त्या
बसली होतीस फुंकर मारत
अगदी मोरपिसाप्रमाणे .......
आठवत ........
बसली होतीस फुंकर मारत
अगदी मोरपिसाप्रमाणे .......
आठवत ........