अस येत बीत नसत कुणी
का कुणास ठाऊक पण आजही
वळतात पावले नकळत
त्या तिथे , त्याच झाडाखाली
आताही तो तसाच उभा स्तिप्रज्ञ
आणि तीच शांतता
तिथेच जोडलं तोडलेले नात
उन्हाबरोबर मीही बदलत
जातो जागा त्याच पारावर
अगदी कातरवेळ होईपर्यंत
मग कातरवेळ नकळत आत
खोल खोल हृदयापर्यंत जाते
मग आठवत काहीतरी डोळ्यासमोर
हातात हात , श्वासात श्वास ,
पावसाताल छपा पानी , चिंब-चिंब भिजलेले मन
पाहिलेले स्वप्न , झालेले भांडण
रडणारे मन , झालेले भांडण
सुटणारा हात , तुटलेला श्वास
पाहत त्याच्याकडे विचारतो
ती येईल कारे , येईल का ती ?
तो जरा शहराला , मस्त हसला मनमोकळा
म्हणाला वेड्या
अस येत बीत नसत कुणी
अस येत बीत नसत कुणी
का कुणास ठाऊक पण आजही
वळतात पावले नकळत
त्या तिथे , त्याच झाडाखाली
आताही तो तसाच उभा स्तिप्रज्ञ
आणि तीच शांतता
तिथेच जोडलं तोडलेले नात
उन्हाबरोबर मीही बदलत
जातो जागा त्याच पारावर
अगदी कातरवेळ होईपर्यंत
मग कातरवेळ नकळत आत
खोल खोल हृदयापर्यंत जाते
मग आठवत काहीतरी डोळ्यासमोर
हातात हात , श्वासात श्वास ,
पावसाताल छपा पानी , चिंब-चिंब भिजलेले मन
पाहिलेले स्वप्न , झालेले भांडण
रडणारे मन , झालेले भांडण
सुटणारा हात , तुटलेला श्वास
पाहत त्याच्याकडे विचारतो
ती येईल कारे , येईल का ती ?
तो जरा शहराला , मस्त हसला मनमोकळा
म्हणाला वेड्या
अस येत बीत नसत कुणी
अस येत बीत नसत कुणी