June 3, 2019

वळवाचा पाउस

वळवाचा पाउस भर तप्त उन्हात अचानक आभाळ भरून यावे.गार वारा सोसाट्याने वाहू लागावा ,अर्धवट उन्हात आकाशातून थंडगार सरीना लागलेली जमिनीची ओढ, मधेच ढगातून आवाज याला लागला की सुरू व्ह्याच्या खाणा खुणा , अतृप्त ओढीने सांकेतिक इशारे , वळवाच्या पाणी अंगावर झेलण्यासाठी ,चिंब चिंब भिजण्यासाठी लगबग , डोळ्यांचे इशारे ,हातवारे सर्व स्पस्ट झाल्यावर घाई सुरू व्हयची घाई सर्वांच्या नजर चुकवून ठरलेल्या जागेवर पोहचण्याची कसेही आणि काहीही करून , वळवाचा पाऊस अंगावर झेलण्यासाठी.पावसाच्या शिंपड्याने ओल्या झालेल्या मातीचा सुगंध अगदी मनमुराद लुटन्यासाठी एक अतृप्त ओढ लागायची दोघाच्याही जीवाला .......

क्रमश

नितीन मालोदे

0 comments:

Post a Comment