शेतकऱ्यांचा वाली कोण ?
काल अमरावती इथे शेतकर्यांवर झालेला अमानुष लाठीमार आणि त्याच्यावर झालेल्या अत्याच्यार्या बद्दल एकही शेतकरी नेत्याने दुख किंव्हा शोक पण व्यक्त केलेला नाही याचा अर्थ आज शेतकर्यांना कुणी वाली उरला नाही का ? दरवर्षी नाशिक इथे कांद्या साठी आंदोलन करणारे सदाभाऊ खोत आता राज्यात मंत्री असताना अगदी गप्प आहे . नोट बंदीमुळे कासावीस झालेला शेतकरी दाद मागायला गेला तरी त्याला मिळतात तर काय लाट्या ? तुम्ही गप्प बस आणि अन्यय सोसा असाच संदेश मानायचा का शेतकर्यांनी ??

0 comments:
Post a Comment