October 2, 2014

friendship day आणि coffee कप

एक friendship day
तू 
 मी आणि
मध्ये एक टेबल आणि
कित्येक coffee चे कप

एक धागा  लहानसा 
दोन जीवांना बांधणारा 
नात्यातलं हि नातं 
वेगळ्या परीने फुलवणारा 

एकमेकांच्या अबोल डोळ्यातच
धुंदीत गेलेली अखी दुपार
प्रेमाने फुलत असलेल
एक निक्खळ मरासिम


कित्येक coffee चे कप संपल्यावर
आलेली ती कातरवेळ मात्र
निघता निघेना आपल्यातून
का कधीच  समजले नाही कधीही
 तुलाही आणि मलाही
.......
नितीन.................

0 comments:

Post a Comment