चिंब चिंब भिजलो आज
काल भिजत होतो ना तुज्यासासोबत
अगदी तसाच
काय माहित उद्या
काल भिजत होतो ना तुज्यासासोबत
अगदी तसाच
काय माहित उद्या
भिजील कि नाही
म्हणून आज तुडंब भिजलो
....
आज ढगासोबत खूप फिरलो
अगदी तुज्यासोबत फिरत होतो तसाच
उद्या काय माहित
तूच म्हणशील अखेर गेला ढगात !..
म्हणून आज तुडंब भिजलो
....
आज ढगासोबत खूप फिरलो
अगदी तुज्यासोबत फिरत होतो तसाच
उद्या काय माहित
तूच म्हणशील अखेर गेला ढगात !..
तेव्हा सांग रे ये मित्रा ..
तो इत्तर बनून राहील
सदा प्रेमाचा सुगंध पसरवीत
तुज्याभोवती ....
तो इत्तर बनून राहील
सदा प्रेमाचा सुगंध पसरवीत
तुज्याभोवती ....
.....सदा तुज्यासाठी
नितीन...........काहीही ......
0 comments:
Post a Comment