April 9, 2020

" कोटा फॅक्टरी "



                                                         "कोटा फॅक्टरी "                                                                                                                                             सध्या बराच वेळ आहे रिकामा। त्यामुळे विरंगुळा होण्यासाठी कधी पुस्तक वाचणे , कधी संगीत तर webseries पाहन सुरु आहे . आज  एकदम छानअशी webseries  पाहण्यात आली    'कभी कोटा केवल शहर हुआ करता था आज कोटा फैक्ट्री  है " या वाक्याने सुरु होणारी हि कहाणी " कोटा फॅक्टरी ".
 नाव वाचूनच सर्वाना विषय समजला असेल । प्रत्येक पालकाने पाहावी अशी भारताची पहिली black & white webseries . IIT - JEE च्या स्पर्धाचे कोचिंग classse चे  सर्व काळे पिवळे पितळ उघड करणारी हि webseries . कोटा येथे   IIT - JEE  चे क्लास करणाऱ्या लाखो विद्यार्त्यांच्या मनोभावना ला खूप सुंदर प्रसंगाने समोर आणणारी हि webseries.   प्रत्येक पालकाला वाटते कोटा हि एक फॅक्टरी आहे एककीकडे मुलाला टाका आणि दुसरीकडे enginner बाहेर येथील . एकीकडे मुलांच्या भावना समजून न घेता वाटेल तितके पैसे खर्च करणारे पालक आणि दुसरीकडे क्षमता नसताना पालकांच्या अपेक्ष्याचें ओझे वाहणारे मुलं. आपल्याच सोबत राहणाऱ्या मित्रांशी असणारी स्पर्धा तर कुठे गरीब आई वडिलांची पैसे भरायची क्षमता नसताना पोट काटून राहणारी मुले. पण सर्वांचेच स्वप्न पूर्ण होतात का ?? 
                                 लहान सहान गाणे देखील प्रसंगारूप टाकले आहेत। कृपया प्रत्येक विधार्थी आणि पालकांनी पाहवी अशी हि webseries  आहे ।  'बच्चे दो साल में कोटा से निकल जाते हैं, कोटा सालों तक बच्चों से नहीं निकलता ।'' हे वाक्य या WEBSERIES च TRADE MARK आहे . तेव्हा नक्की पहा ।

नितीन नारायणराव मालोदे

0 comments:

Post a Comment