November 27, 2015

नेमक काय

खूप काही असत मनात ,
ते आणायचं असत लिखाणात
 किंव्हा ओठांवर पण ते
कागदावर उतरवण्यासाठी
 नेमक काय लागत तेच कळेनासे झाले ..

कुठेतरी काहीतरी अडकल ???
नितीन ......

0 comments:

Post a Comment