October 30, 2015


एक फकीर फिरत असतो रानोवणी 

एक हातात कमंडलू आणि 

एका हातात खंजीर

....अन एका अ‌ज्ञात अनात क्षणी 

तीच खंजीर खुपसतो ह्र्द्या मधे 

आणि कमंडलूत जमा करतो 

स्वताच रक्त तुंब भरेपर्यंत
..( कधी कुठे काहीही आठवत नाही.. या ओळी कसा काय आठवत नाही कुणाकडे  हि कविता असेल तर नक्की सांगा  )

0 comments:

Post a Comment