जा देयून काही क्षण सुखाचे
न विसरता येण्याजोगे
नसेल जमत सुखाचे
देऊन जा काही क्षण दुखाचे
न विसरता येण्याजोगे
येशील का कधीतरी पुन्हा पाह्यला
आहे मी जगत कोणत्या क्षणात ......
न विसरता येण्याजोगे
नसेल जमत सुखाचे
देऊन जा काही क्षण दुखाचे
न विसरता येण्याजोगे
येशील का कधीतरी पुन्हा पाह्यला
आहे मी जगत कोणत्या क्षणात ......
0 comments:
Post a Comment